नोकर्‍या पहा


Check out लेटेस्ट बातमी

सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी/लिपीक टंकलेखक पदाच्या २४ जागा
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (१४ जागा), लिपीक टंकलेखक (१० जागा) अशा एकूण २४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २५४२ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २५४२ जागा कंत्राटी पद्धतीने तीन वर्षासाठी भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टाटा मोटर्स मध्ये विविध पदांच्या 2845 जागांसाठी भरती Total : 2845 जागा [Private]
Tata Motors Recruitment 2016 (Private). For Driver,Core Finisher, Electrician,Electronic Tester,Grinder,Millwright Mechanic,Sheet Metal Worker,Tool Maker,Turner,Miller,Assistant Materials,Welder,Painter,Fitter, Auto Mechanic Posts टाटा मोटर्स प्रा. लिमिटेड (पिंपरी) [पुणे] ड्राइव्हर – 150 जागा कोर फिनिशर – 25 जागा इलेक्ट्रिशियन – 25 जागा इलेक्ट्रॉनिक टेस्टर – 20 जागा ग्राइंडर – 30 जागा मिलराइट मेकॅनिक – 15 जागा शीट मेटल वर्कर – 80 जागा टूल मेकर – 40 जागा टर्नर – 150 जागा मिलर – 160 जागा असिस्टंट मटेरियल्स – 100 जागा वेल्डर – 400 जागा पेंटर – 150 जागा फिटर – 750 जागा ऑटो मेकॅनिक- 750 जागा शैक्षणिक पात्रता : ड्राइव्हर – i) 10 वी उत्तीर्ण ii) वाहन चालक परवाना iii) 01 वर्ष अनुभव असिस्टेंट मटेरियल्स – वाणिज्य पदवीधर (B.Com.) उर्वरित पदे – i) 10 वी उत्तीर्ण ii)संबंधित विषयात ITI / NCVT प्रमाणपत्र वयाची अट : 07 जुलै 2016 रोजी 18 ते 33 वर्षे टीप : i) Click Apply Online ii) Register Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2016 VISIT WEBSITE TATARECRUTMENT

गडचिरोली जिल्ह्यात तलाठी पदाच्या ७ जागा
गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून तलाठी पदाच्या ७ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.gadchiroli.nic.in व http://gadchiroli.govbharti.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विविध पदांच्या १२७ जागा
महाराष्ट्र न्यायवैद्यक प्रयोगशाळा संचालनालयात सहायक रासायनिक विश्लेषक (३९ जागा), वैज्ञानिक सहाय्यक (३९ जागा), प्रयोगशाळा परिचर (३९ जागा), लिपीक टंकलेखक (गट क) (१० जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती https://dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये विविध पदांच्या १० जागा
टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये क्लिनिकल न्युरो फिजिओलॉजिस्ट एसओ, सायंटिफिक ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट ‘डी’ (फार्मसी), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (न्युक्लिअर मेडिसीन), असिस्टंट मेडिकल सोशल वर्कर, स्टेनोग्राफर, लोअर डिवीजन क्लर्क, टेक्निकल एफ१, टेक्निशिअन ‘सी’, टेक्निशिअन ‘ए’ (प्लंबिंग) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती http://www.actrec.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या ५ जागा
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये सिनीअर डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रीकल) (१ जागा), सिनीअर डेप्युटी जनरल मॅनेजर (एन्वॉरमेंट) (१ जागा), डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हील) (३ जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज www.mmrcl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयबीपीएस अंतर्गत प्रोबेशनरी अधिकारी पदांची एकत्रित भरती
इन्स्टिटयूट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत बँकामध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी एकत्रित पद भरती प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या १८२ जागा
भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या (श्रेणी-ब) थेट भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये कनिष्ठ हिंदी भाषांतरकाराच्या ८ जागा
भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये डीएईच्या कॉन्स्टिट्यूयंट युनिट्समध्ये कनिष्ठ हिंदी भाषांतरकाराच्या गट-ब पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.barcrecruit.gov.in किंवा www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.